Surprise Me!

महाराष्ट्राची हास्य जत्रा 19th - 20th May Episode Highlights | Gaurav more, Vishkha Subhedar | Sony Marathi

2021-05-21 9 Dailymotion

सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात गौरव महाराजांच्या स्वयंवरासाठी वेगवेगळ्या देशातून दोन राजकन्या आल्या आहेत. काय घडणार दरबारात बघूया या स्किटमध्ये. पहायला विसरू नका महाराष्ट्राची हास्यजत्रा सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता फक्त सोनी मराठीवर. Reporter- Pooja Saraf, Video Editor- Omkar Ingale.